• करिअर गाईडन्स वर्ग दिनांक

वर्षा मीना I.A.S.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.
जिल्हा परिषद जालना घडामोडी

  1. जिल्हा परिषद जालना परिपत्रक
  2. जिल्हा परिषद जालना आदेश
  3. जिल्हा परिषद जालना इतर पत्रव्यवहार
  4. प्रेस नोट/ प्रसिद्धी पत्रक
  5. कर्मचारी सुनावणी/ नोटीस
महत्वाच्या घडामोडी

जिल्ह्या विषयी

जालना जिल्‍हा हा भारतातील महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या मध्‍यभागी आहे. मराठवाडा विभागात तो उत्तर दिशेस येतो. जिल्‍ह्याचे अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय स्‍थान म्‍हणजे १९.१ उत्तर ते २१.३ उत्तर अक्षांश व ७५.४ पूर्व ते ७६.४ पूर्व रेखांश. जालना जिल्‍हा हा पूर्वी निजामाच्या राज्‍याचा भाग होता. नंतर मराठवाडा मुक्‍ती संग्रामानंतर तो औरंगाबाद जिल्‍ह्यामधील एक (जालना) तालुका झाला. जालना हा औरंगाबादच्या पूर्वेकडील तालुका १ मे १९८१ रोजी ‘जिल्‍हा’ झाला. औरंगाबाद जिल्‍ह्यातील जालना, भोकरदन, जाफ्राबाद, अंबड हे ४ तालुके व परभणी जिल्‍ह्यातील परतूर असे एकूण पाच तालुके जालना जिल्‍ह्यामध्‍ये समाविष्ट झाले. जालना जिल्‍ह्याच्‍या पूर्वेस परभणी व बुलढाणा जिल्‍हा असून, औरंगाबाद जिल्हा पश्‍चिम दिशेला आहे. उत्तरेला जळगाव जिल्हा असून दक्षिणेस बीड जिल्‍हा आहे.

विभाग

सामान्य प्रशासन

अधिक माहिती

वित्त विभाग

अधिक माहिती

ग्रामपंचायत विभाग

अधिक माहिती

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

अधिक माहिती

समाज कल्याण विभाग

अधिक माहिती

आरोग्य विभाग

अधिक माहिती

शिक्षण विभाग (प्राथमिक)

अधिक माहिती

महिला व बालकल्याण

अधिक माहिती

कृषी विभाग

अधिक माहिती

शिक्षण विभाग (माध्यमिक )

अधिक माहिती

बांधकाम विभाग

अधिक माहिती

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

अधिक माहिती

लघु पाटबंधारे विभाग

अधिक माहिती

पशुसंवर्धन विभाग

अधिक माहिती
मान्यवर

Zp Jalna Website

At vero eos et accusamus et iusto odio digni goikussimos ducimus qui to bonfo blanditiis praese. Ntium voluum deleniti atque.